आरसा
मराठी व्यंगचित्रे या विषयाला वाहिलेला एकमेव ब्लॉग
Sunday, February 7, 2010
काटेरी बीटी वांगे
वांग्याची भाजी कुणाला आवडत नाही? पण पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांना वांग्याची भाजी अजिबात गोड लागत नसणार... कारण बीटी वांग्याने त्यांना दिलेला त्रास. वांग्याच्या भाजीबरोबर हे व्यंगचित्र देखिल एन्जोय करा...
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)