Friday, September 4, 2009

भावोजींच्या हातात भगवा

महाराष्ट्राचे लाडके भावोजी आदेश बांदेकर यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला. "होम मिनिस्टर " द्वारे अवघ्या महाराष्ट्राच्या स्त्री वर्गात लोकप्रिय झालेल्या आदेशचा करिश्मा निवडणूकीत किती आणि कसा चालतो ते समजेलच . आदेश चे हे रूप तुम्हाला नक्कीच आवडेल


No comments: