Thursday, October 9, 2008

लाईटस कँमेरा

इथे मी महाराष्ट्रा मधल्या काही प्रसिद्ध छोट्या तसेच मोठ्या पदाद्यावारिल आणि रंगभूमीं वरील व्यक्तिमात्वंची करीकँचर्स पोस्ट करत आहे

महाराष्ट्राला अनेक दशके हसविनारा अशोक सराफ
महाराष्ट्राचा लाड़का विनोदवीर - मकरंद अनासपुरे


राजकारण

आपले काही राजकारणीशरदचंद्र पवार श्री उद्धव ठाकरे