गुजरातेत विषारी दारूच्या सेवानाने शेकडो लोकांचे बळी गेले ...
भ्रष्टाचार आणि कमकूवत प्रशासन ....
आणि त्यामधेही '
धंदा'
बघणारे बिझनेसमन...
यावर एक व्यंगचित्र
मायावतीनी स्वताचे आणि कांशीराम यांचे पुतळे उभे करून जनतेच्या कल्याणासाठी असलेल्या पैशाची उधळपट्टी लावली आहे .
मायावातींच्या याच "
पुतळा "
संस्कृति वर कार्टून