काव्यशास्त्रविनोदेन कालो गच्छति धीमताम् ।
व्यसनेन च मूर्खाणां निद्रया कलहेन वा ॥
Wednesday, February 24, 2010
हास्यगाऽऽरवा
मित्रहो,
होळी अंक हास्यगाऽऽरवा आज प्रकाशित झाला. "हास्य" रंगाची मुक्त उधळ्ण करणारा हा साहित्य मेवा आपले जीवन देखिल हास्यमय करो हीच सदिच्छा.
Link - हास्यगाऽऽरवा
ता.क. : त्या निमित्ताने सर्व साहित्यिकांचे अभिनंदन.
0 comments:
Post a Comment