Sunday, March 28, 2010

बिग बी, बिगर पॉलिटिक्स, बिग्गेस्ट प्रॉब्लेम्स...

अमिताभ बच्चन यांच्या एका कार्यक्रमातील उपस्थितीने एवढी प्रश्नचिन्हे ? एवढी की कॉंग्रेसजन आजकाल सगळ्या "बच्चन" कुटुंबीयांना चक्क टाळू लागलेत ? पुण्याच्या सहित्य संमेलना ला आधीच उपस्थिती लावून मुख्यमंत्र्यांनी देखिल बिग बी ला खो दिला.


5 comments:

देवदत्त said...

chitra chaangale aahe. marmik tippani

मी अत्त्यानंद said...

मस्त आहे टिप्पणी...पण चित्रातल्या व्यक्ती ओळखता नाही येत(माहित आहेत म्हणून म्हटलं).

Minanath Dhaske said...

ते तिघे काल्पनिक पात्रे आहेत. बाकी ओळ्खायला काही त्रास असेल तर ते माझे अपयश आहे.

शंतनू देव said...

Mast
One of the person looks like atyanand.

Indli said...

Your blog is cool. To gain more visitors to your blog submit your posts at hi.indli.com