Sunday, August 8, 2010

कॉमन वेल्थ ****

दीड दोन वर्षापूर्वी मी एक वाघाचे व्यंगचित्र काढले होते. ते एवढे प्रसिद्ध झाले की मलाच एकदा ते फ़ॉरवर्डेड मेल मधे आले. राष्ट्रकूल स्पर्धेचा खिन्न "शेरा" बघितला आणि मला त्या वाघाची आठवण झाली. मग हे व्यंगचित्र सुचले. या भ्रष्ट्राचाराबद्दल एवढ्या लोकांनी एवढे बोलून झाले आहे की न बोलता सरळ ब्रश हाती घेतलेला बरा.

 

5 comments:

yog said...

sahi re.. exactly asch ahe

mynac said...

मीनानाथ,
सप्रेम नमस्कार,
धोंडोपंतां कडून तुमच्या कडे आलो.ब्लॉग खूप छान आहे पण एक विनंती कि पोस्ट वाढवा.मुळात हि कला नि कलाकार आजकाल इतके दुर्मिळ होत चालले आहेत कि हल्ली दिवाळी अंक सुध्धा ओकेबोके वाटतात.ह्या कले साठी लागणारी सर्जनशीलता,अभ्यास,नि संबधित चित्राच्या विषयाचा सखोल अभ्यास ह्याची जाणीव असणे हे येऱ्या गबाळ्याचे काम नाही आणि त्या मुळेच आपले मनापासून कौतुक वाटते.आपणास आपल्या नवीन चित्रांसाठी नि भावी आयुष्या साठी मनःपूर्वक शुभेच्छा.

Minanath Dhaske said...

धन्यवाद...
आपला अभिप्राय वाचून हुरूप आला.
दुर्दैवाने तथाकथित "मिडिया" मधे स्थान न मिळाल्यानेच या ब्लॉगची निर्मिती झाली आहे. माझे "एकला चालो रे" असेच चालू राहील.
हा माझा पूर्णवेळ व्यवसाय नसल्याने पोस्ट कमी आहेत. तरी मी जरूर प्रयत्न करेन... असाच अशिर्वाद राहू द्या...

mahesh dongre said...

khup sundar asech personally email freds na tumcha nawin post milalya manje bare hoil

Minanath Dhaske said...

Jaroor. Aapan subscribe kelet tar milateel