Saturday, September 18, 2010

धुमसते काश्मिर

काश्मिर मधली जाळ्पोळ थांबायचे नाव घेत नाही आणि पाकिस्तान ला त्यामधे आपली पोळी भाजून घ्यायची आहे. "मानवाधिकारांचे उल्लंघन थांबवा" म्हणून पकिस्तानचे विदेशमंत्री कुरेशी यांनी सल्ला दिला. एवढी वर्षे घुसखोरी आणि आतंकवादी कारवाया होत आहेत, तेन्व्हा हे शहाणपण फ़क्त  भारताला सल्ले देण्यापुरतेच मर्यादित आहे का ?

1 comment:

Anonymous said...

काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन केल्याशिवाय सेनेचे अधिकेर काढून घेऊ नयेत.