Monday, November 1, 2010

Out Sourcing

मित्रहो...
कांचन च्या विनंती वरून  "मोगरा फ़ुलला" दिवाळी अंकासाठी एक व्यंगचित्र बनवले होते. तेव्हा माहीतच नव्हते ओबामा पण येणार आहेत ते. आता ते व्यंगचित्र  योग्य वेळी केल्यासारखे झाले आहे... तुम्ही बघाच.
व्यंगचित्र

ता.क. - अंक व्यंगचित्रहूनही जास्त छान आहे...तो देखिल बघा.

2 comments:

Kanchan Karai said...

मिनानाथ, तुम्ही अगदी मौका पाहून चौका मारल्यासारखं चित्र काढलंत.

marathi sms said...

Good job.Awesome blog you have introduced.