Saturday, January 23, 2010

अॉस्ट्रेलीया मधल्या भारतीयांचे काय होणार ?

अॉस्ट्रेलीया मधल्या भारतीयांचे काय होणार कोणास ठावूक तीथले राज्यकर्ते फक्त खेद व्यक्त करतात आणी आपले राज्यकर्ते हात वर करतात पंतप्रधानांचे या वीषयावरील मौन चींताजनक आहे ... यावर एक व्यंगचित्र

3 comments:

Pras said...

माझ्या मते जर भारतात जर इतर लोकांची भरमार झाली असती तर आपल्या इथे हि हेच झाले असते. तिथल्या लोकांनी इथे यावे व भारतात काम करून भारताचा विकास करावा!

Minanath Dhaske said...

Tuze barobar aahe. Goa madhe russian tourist var balatkar zalyachee ghatana taaji aahe. We cannot expect from australia anything which we are not doing.
The point is, the way Oz Govt is not accepting racism behind it Indian Govt also should take some strategic steps towards Indians.

Mahesh said...

one of my relative is also staying there .. but he is taking due care