Monday, January 25, 2010

IPL - इंडीयां पाकीस्तान लड़ाई

IPL लीलावा मधे झालेला पोरकटपना पाकीस्तान ने सीरीयसली घेतला आहे आणी त्याला राजकीय प्रतीक्रिया दीली आहे .वस्तुत: IPL मधे सरकारचा सहभाग आणी प्रभाव कीती हे मागच्या खेपेस दीसून आले आहे ( मागच्या वेळी IPLलाच सरकार ने हद्दपार केले होते ) .तरी देखिल पाकीस्तान च्या राजकारन्यानी अशी प्रतीक्रिया द्यावी हे नवलच .असो .सदोदीत तनावपूर्ण संबध असलेल्या आपल्या शेजार्याच्या यादीत आणखी एक वादाची भर पडली यावर एक व्यंगचित्र ( कृपया डाउनलोड करून पहावे. व्यंगचित्र थोड़े मोठे आहे )

3 comments:

Anonymous said...

लडाई- लढाई
लीलावा- लिलाव
मधे- मध्ये
पोरकटपना -पोरकटपणा
सीरीयसली- गांभीर्याने
प्रतीक्रिया -प्रतिक्रिया
दीली- दिली
आणी -आणि
कीती-किती
दीसून -दिसून
पाकीस्तान-पाकिस्तान
राजकारन्यानी-राजकारण्यांनी
सदोदीत -सदोदित (इत प्रत्यत -हस्व लिहावा)
तनावपूर्ण- तणावपूर्ण
संबध- संबंध
शेजार्याच्या- शेजा-याच्या
एक- एका
डाउनलोड- उतरवून घेणे

Minanath Dhaske said...

vyakaran tadnya... dhanyawaad.
hya chuka typing na aalyamule aahet.

Anonymous said...

आभार तर मी मानायला पाहिजेत की तुम्हीच चारच ओळी लिहिल्या ! नाही तर माझा दिवस गेला असता:)
वापरा बरहा:

http://www.baraha.com/download.htm

आणखी एक
कार्टून- व्यंगचित्र