नेट वर काही शोधायचय का ? मग शोधा न इथे ...

Custom Search
काव्यशास्त्रविनोदेन कालो गच्छति धीमताम् । व्यसनेन च मूर्खाणां निद्रया कलहेन वा ॥

Sunday, February 7, 2010

काटेरी बीटी वांगे

वांग्याची भाजी कुणाला आवडत नाही? पण पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांना वांग्याची भाजी अजिबात गोड लागत नसणार... कारण बीटी वांग्याने त्यांना दिलेला त्रास. वांग्याच्या भाजीबरोबर हे व्यंगचित्र देखिल एन्जोय करा...

0 comments: