Thursday, March 25, 2010

चीन मधे गूगलींग ला घरघर.....!!

चीन मधे "गूगल" ने सेन्सॉरशिप चे जोखड झुगारून सर्च इंजिन हॉंन्गकॉन्ग ला जोडले. पण यामुळे चीन मधिल  लोकांना काही फायदा होण्याऐवजी गूगल च्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गूगल चे चीन सारख्या मोठ्या इंटरनेट कम्युनिटीला "बाय बाय" करण्यामागे निश्चितच काहीतरी कारण असेल. असो. हे व्यंगचित्र पहा त्यावरच.

1 comment:

Prash said...

नक्कीच! एक इंटरनेट जायेटं ची सुविधा जर चीन मध्ये बंद झाली तर तिथले लोकं नक्कीच चिडतील!

आणि मला असेही कळले आहे कि चीन तिथल्या लोकांना सरकारबद्दल टिप्पणी दिल्यावर पैसे देत आहे ! आणि जी लोकं विरुद्ध टिप्पणी देतात त्यांच्या टिप्पण्या ते लगेचच कडून टाकतात !

हे असेच चीन वाल्यांनी गुगल वर नियम घालून डॉमिनेट केले असणार म्हणूनच त्यांनी असा निर्णय घेतला !

त्यांना हे करून दाखवून द्यायचे आहे कि जगातील सर्वात मोठी बाजारपेठ सोडण्याचीही हिम्मत आणि ताकद आमच्यात आहे !

आणि गुगल पाठोपाठ GoDaddy या डोमेन देण्याऱ्या कंपनीने हि घोषित केले कि यापुढे आम्ही चीन मधील लोकांना डोमेन नाव देणार नाही असं!

चीन ला नक्की खुप तोटा होणार आहे यापुढे हे नक्की !!!